uco bank Ibo recruitment 2025 : 250 पदांसाठी भरती जाहीर

uco bank Ibo recruitment 2025,uco bank Ibo recruitment 2025 notification,uco bank merger latest news,uco bank recruitment 2023,uco bank latest vacancy,uco bank recruitment process,uco bank recruitment 2025,uco bank recruitment 2025 apply online,uco bank recruitment 2025 last date,uco bank recruitment 2025 for freshers,uco bank recruitment 2023,uco bank recruitment process,

uco bank Ibo recruitment 2025 – UCO बँकेने स्थानिक बँक अधिकारी (Local Bank Officer) पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. या भरतीद्वारे एकूण 250 पदे भरली जाणार आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार UCO बँकेच्या अधिकृत वेबसाइट ucobank.com वरून ऑनलाइन अर्ज करू शकतात.उमेदवारांनी आपल्या योग्यतेनुसार या पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2025 आहे, म्हणून नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. उमेदवारांनी आपल्या अर्जात आवश्यक माहिती योग्यप्रकारे भरून सबमिट करणे महत्त्वाचे आहे. तर चला जाहिरातीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

पदसंख्या या पदासाठी 250 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
अर्ज शुल्क – SC/ST/PwBD उमेदवारांसाठी: ₹175
– इतर सर्व उमेदवारांसाठी: ₹850
नोकरी ठिकाण संपूर्ण भारत
शैक्षणिक पात्रता उमेदवाराकडे भारत सरकार मान्यता प्राप्त विद्यापीठापासून कोणत्याही शाखेत पदवी (Graduation) असावी.
वयोमर्यादा उमेदवारांसाठी 20 ते 30 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.
अर्ज पद्धती ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2025

पदाचे नाव व एकून पदे – uco bank latest vacancy

पद क्रमांकपदांचे नावजागा
1गुजरात57 पदे
2महाराष्ट्र70 पदे
3आसाम30 पदे
4कर्नाटका35 पदे
5त्रिपुरा13 पदे
6सिक्कीम6 पदे
7नागालँड5 पदे
8मेघालय4 पदे
9केरळ15 पदे
10तेलंगणा आणि आंध्र प्रदेश10 पदे
11जम्मू काश्मीर5 पदे

अधिक माहितीसाठी वाचा: https://mahabharati.in/

असा करा अर्ज – uco bank recruitment process

या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज ucobank.com या वेबसाईट वर करायचा आहे.
अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 05 फेब्रुवारी 2025 आहे.
सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हे ही वाचा: https://mahabharati.in/canara-bank-recruitment-2025/

महत्त्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी 👉🏻 uco bank Ibo recruitment 2025 notificationPDF 👈🏻
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 👉🏻CLICK HERE 👈🏻
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी 👉🏻CLICK HERE 👈🏻

uco bank Ibo recruitment 2025,uco bank Ibo recruitment 2025 notification,uco bank merger latest news,uco bank recruitment 2023,uco bank latest vacancy,uco bank recruitment process,uco bank recruitment 2025,uco bank recruitment 2025 apply online,uco bank recruitment 2025 last date,uco bank recruitment 2025 for freshers,uco bank recruitment 2023,uco bank recruitment process,uco bank 250 posts

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*