
Rayat Shikshan Sanstha | रयत शिक्षण संस्थेत 157 पदांसाठी भरती; थेट घेण्यात येणार मुलाखत
सातारा जिल्ह्यातील रयत शिक्षण संस्थेअंतर्गत (Rayat Shikshan Sansthan) एकूण 157 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक/समन्वयक, केजी शिक्षक, प्राथमिक, उच्च प्राथमिक […]