NLC india limited recruitment 2025: NLC इंडिया लिमिटेड अंतर्गत 120 जागाची भरती

 NLC india limited recruitment 2025 – NLC इंडिया लिमिटेड अंतर्गत “डिप्लोमा / पदवीधर अप्रेंटिस, ITI अप्रेंटिस पदासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. जाहिरातीत दिलेल्या माहितीनुसार या पदांसाठी एकूण 120 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तसेच हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून , शेवटची तारीख 31 मार्च 2025 आहे. तरी सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या पदांसाठी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे. आज आपण या पदासाठी काय पात्रता आवश्यक आहे , याची माहिती पाहणार आहोत. तर चला या जाहिरातीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

पदाचे नावजाहिरातीनुसार डिप्लोमा / पदवीधर अप्रेंटिस, आयटीआय अप्रेंटिस पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.
पदसंख्या ( NLC india limited)या पदासाठी 120 जागा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता डिप्लोमा / पदवीधर अप्रेंटिस – Diploma/Graduate in relevant field
आयटीआय अप्रेंटिस – ITI
वयोमर्यादा वयोमर्यादेची मूळ जाहिरात पाहावी
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2025

अर्ज पाठविण्याचा पत्ता –

युनिट हेड, लर्निंग अँड डेव्हलपमेंट सेंटर, ब्लॉक-२०, एनएलसी इंडिया लिमिटेड, नेवेली-६०७८०३. तमिळनाडू, भारत

वयोमर्यादा – वयोमर्यादेची मूळ जाहिरात पाहावी .

अर्ज करण्याची शेवटची तारीख (NLC india limited recruitment 2025)

पीएपी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जमीन विभागात अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आणि वेळ – 19 फेब्रुवारी 2025

लर्निंग अँड डेव्हलपमेंट सेंटर येथे भरलेला अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आणि वेळ – 3 मार्च 2025

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 👉🏻ऑफलाईन
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी 👉🏻CLICK 👈🏻

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*