MPSC recruitment 2025 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 320 जागांवर भरती जाहीर

MPSC recruitment 2025 | महाराष्ट्र लोक सेवा आयोग (Maharashtra Public Service Commission- MPSC) – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अर्थात एमपीएससीमार्फत मेगा भरतीची जाहिरात निघाली आहे.  यांमध्ये जिल्हा शल्य चिकित्सक संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ या संवर्गासाठी २२५ जागा आहेत, यामध्ये ९ जागा या दिव्यांगासाठी आरक्षित आहेत. यासाठी स्वतंत्र जाहिरात तर विविध विषयातील विशेषज्ञ संवर्ग या पदासाठी ९५ जागांसाठी भरती होणार आहे, यासाठी देखील स्वतंत्र जाहिरात काढण्यात आली आहे.एकूण ३२० जागांसाठी एमपीएससीनं अर्ज मागवले आहेत.उमेदवारांनी आपल्या योग्यतेनुसार या पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2025 आहे, म्हणून नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तर चला 2025 च्या या जाहिरातीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात. MPSC Medical Bharti 2025

पदसंख्या MPSC Group A Notification 2025या पदासाठी 320 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
अर्ज शुल्क 719/- रुपये. ( खुला प्रवर्ग )
449/- रुपये.( मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल, अनाथ, दिव्यांग )
– ऑनलाईन आणि ऑफलाईन चलनाद्वारे अशा दोन मोडमध्ये फी भरता येणार आहे.
वेतनमान (Pay Scale)  67,700/- ते 2,08,700/-
नोकरी ठिकाण संपूर्ण भारत
शैक्षणिक पात्रता MPSC Medical Bharti 2025शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
वयोमर्यादा उमेदवारांसाठी 18 ते 38 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे.[मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
अर्ज पद्धती ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख MPSC Medical Bharti 2025 last date10 फेब्रुवारी 2025

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता : – MPSC recruitment 2025 320 posts

1) विविध विषयांतील विशेषज्ञ संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ- 95 जागा
शैक्षणिक पात्रता : (i) MBBS/MD/M.S./M.D/DM/D.N.B. (ii) 05/07 वर्षे अनुभव
2) जिल्हा शल्य चिकित्सक संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ – 225 जागा
शैक्षणिक पात्रता : (i) MBBS (ii) कोणत्याही वैद्यकीय विषयात वैधानिक विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी (ii) 05 वर्षे अनुभव

अधिक माहितीसाठी वाचा: https://mahabharati.in/

असा करा अर्ज – MPSC Group A Notification 2025

या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://mpsconline.gov.in/candidate या वेबसाईट वर करायचा आहे.
अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 10 फेब्रुवारी 2025 आहे.
सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हे ही वाचा: https://mahabharati.in/canara-bank-recruitment-2025/

महत्त्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी 👉🏻पद क्र. 01 PDF 👈🏻
पद क्र. 02 PDF 👈🏻
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 👉🏻CLICK HERE 👈🏻
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी 👉🏻CLICK HERE 👈🏻

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*