Indian navy recruitment 2025 : मर्चंट नेवीमध्ये १८०० जागांची मेगाभरती | असा करा अर्ज

Indian navy recruitment 2025,indian navy recruitment 2025 apply online date,indian navy recruitment 2025 last date,indian navy recruitment 2025 notification pdf,indian navy recruitment 2025 age limit,indian navy recruitment 2025 ssr,indian navy recruitment 2025 exam date,indian navy recruitment 2025 agniveer,indian navy recruitment 2025 graduate,indian navy recruitment 2025 eligibility criteria,indian navy recruitment 2025 qualification,indian navy recruitment 2025 mr,indian navy recruitment 2025 sarkari result,indian navy recruitment 2025 in hindi,

Indian navy recruitment 2025 – सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय मर्चंट नेव्हीने विविध रिक्त पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या भरतीत “डेक रेटिंग, इंजिन रेटिंग, सिमन, इलेक्ट्रिशियन, वेल्डर/हेल्पर, मेस बॉय, कूक” यांसारखी पदे भरण्यात येणार आहेत. एकूण 1800 जागांसाठी ही भरती होईल.उमेदवारांनी आपल्या योग्यतेनुसार या पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2025 आहे, म्हणून नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. उमेदवारांनी आपल्या अर्जात आवश्यक माहिती योग्यप्रकारे भरून सबमिट करणे महत्त्वाचे आहे.भारतीय मर्चंट नेव्हीच्या या भरतीसाठी योग्य उमेदवारांकडून विविध शैक्षणिक व शारीरिक अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित क्षेत्रातील तांत्रिक ज्ञान आणि अनुभव असणे आवश्यक आहे. तर चला भारतीय मर्चंट नेव्ही भरती 2025 च्या जाहिरातीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

पदसंख्या (Indian Merchant Navy Recruitment 2025)या पदासाठी 1800 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
अर्ज शुल्क 100/- रुपये.
वेतनमान (Pay Scale)  38,000/- रुपये ते 90,000/- रुपये.
नोकरी ठिकाण संपूर्ण भारत
शैक्षणिक पात्रता indian navy recruitment 2025 eligibility criteriaशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
वयोमर्यादा indian navy recruitment 2025 age limitउमेदवारांसाठी 18 ते 27 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे. (Indian Merchant Navy Recruitment 2025)
अर्ज पद्धती ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख indian navy recruitment 2025 last date10 फेब्रुवारी 2025

पदाचे नाव व एकून पदे – Indian navy recruitment 2025 1800 posts

पद क्रमांकपदांचे नावजागा
1डेक रेटिंग / DECK RATING399
2इंजिन रेटिंग / ENGINE RATING201
3सीमन / SEAMAN196
4इलेक्ट्रिशियन / ELECTRICIAN290
5वेल्डर/हेल्पर / WELDER / HELPER60
6मेस बॉय / MESS BOY188
7कुक / COOK466

अधिक माहितीसाठी वाचा: https://mahabharati.in/

पद क्रमंकानुसार शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट – indian navy recruitment 2025 age limit

पद क्रमांकपदांचे नाव indian navy recruitment 2025 qualificationवयाची अट
110th PASS17.5 – 25 वर्षे
210th PASS17.5 – 25 वर्षे
312th PASS17.5 – 25 वर्षे
410th PASS + ITI ELECTRICIAN17.5 – 27 वर्षे
510th PASS + ITI17.5 – 27 वर्षे
610th PASS17.5 – 27 वर्षे
710th PASS17.5 – 27 वर्षे

असा करा अर्ज –

या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://www.sealanemaritime.in/ या वेबसाईट वर करायचा आहे.
अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 10 फेब्रुवारी 2025 आहे.
सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हे ही वाचा: https://mahabharati.in/canara-bank-recruitment-2025/

महत्त्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी 👉🏻 indian navy recruitment 2025 notification pdfPDF 👈🏻
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 👉🏻CLICK HERE 👈🏻
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी 👉🏻CLICK HERE 👈🏻

Indian navy recruitment 2025,indian navy recruitment 2025 apply online date,indian navy recruitment 2025 last date,indian navy recruitment 2025 notification pdf,indian navy recruitment 2025 age limit,indian navy recruitment 2025 ssr,indian navy recruitment 2025 exam date,indian navy recruitment 2025 agniveer,indian navy recruitment 2025 graduate,indian navy recruitment 2025 eligibility criteria,indian navy recruitment 2025 qualification,indian navy recruitment 2025 mr,indian navy recruitment 2025 sarkari result,indian navy recruitment 2025 in hindi,

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*