
CISF Constable Recruitement 2025 notification pdf – Central Industrial Security Force (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल 2025 मध्ये 1124 कॉन्स्टेबल/ड्रायव्हर आणि कॉन्स्टेबल/ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर (फायर सर्व्हिसेस) पदांच्या भरतीसाठी भर्ती मोहीम राबवत आहे. या भरतीमध्ये अनेक टप्पे असतील, ज्यामध्ये शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET), शारीरिक मानक चाचणी (PST), ट्रेड चाचणी, लेखी परीक्षा आणि वैद्यकीय परीक्षा यांचा समावेश आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 3 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होईल आणि 4 मार्च 2025 रोजी संपेल. अर्जदार अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी अधिकृत CISF भर्ती वेबसाइटला भेट देऊ शकतात. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) 1124 कॉन्स्टेबल/ड्रायव्हर आणि कॉन्स्टेबल/ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर (DCPO) पदांसाठी पात्र पुरुष उमेदवारांची भरती करत आहे. खालीलप्रमाणे पदांची, जागांची आणि वेतनश्रेणीची माहिती दिली आहे.CISF Constable Recruitment 2025 Notification
पदसंख्या CISF Constable Recruitement 2025 | या पदासाठी 1124 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. |
अर्ज शुल्क | 100/- रुपये. |
वेतनमान (Pay Scale) | 21,700 – 69,100 रुपये. (Level-3) |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
शैक्षणिक पात्रता CISF Constable Recruitement 2025 eligibility criteria | शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.) |
वयोमर्यादा CISF Constable Recruitement 2025 age limit | उमेदवारांसाठी 21 ते 27 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे. |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख CISF Constable Recruitement 2025 last date | 04 MARCH 2025 |
पदाचे नाव,एकून पदे व वेतनमान – CISF Constable Recruitement 2025 1124 posts
पदांचे नाव | एकून पदे | वेतनमान |
1. Constable/Driver | 845 | Rs. 21,700 – 69,100 (Level-3) |
2. Constable/Driver-Cum-Pump Operator (DCPO) | 279 | Rs. 21,700 – 69,100 (Level-3) |
अधिक माहितीसाठी वाचा: https://mahabharati.in/
पद क्रमंकानुसार शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट – CISF Constable Recruitement 2025 age limit
पद क्रमांक | पदांचे नाव CISF Constable Recruitement 2025 qualification | वयाची अट |
1 | Matriculation or equivalent from a recognized board. | 21–27 years as of 04/03/2025 |
2 | Matriculation or equivalent, with a valid driving license for specific vehicle types. | 21–27 years as of 04/03/2025 |
असा करा अर्ज –
या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://cisfrectt.cisf.gov.in/ या वेबसाईट वर करायचा आहे.
अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 04 MARCH 2025 आहे.
सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
हे ही वाचा: https://mahabharati.in/canara-bank-recruitment-2025/
महत्त्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी 👉🏻 CISF Constable Recruitement 2025 notification pdf | PDF 👈🏻 |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 👉🏻 | CLICK HERE 👈🏻 |
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी 👉🏻 | CLICK HERE 👈🏻 |
Leave a Reply