sbi specialist officer SO recruitment 2025: परीक्षा नाही डायरेक्ट भरती, अशी करा आपली नोकरी पक्की!

SBI SO Recruitment 2025,State Bank of India,SBI Specialist Officer (SO) Recruitment 2025,Manager and Deputy Manager (Data Scientist,SBI SO Recruitment 2025,SBI SO,

SBI SO Recruitment 2025 – भारताच्या प्रतिष्ठित  State Bank of India (SBI) ने ४२ Manager and Deputy Manager (Data Scientist) पदांसाठी भरती जाहीर केली आहे. १ फेब्रुवारी २०२५ पासून ऑनलाइन अर्ज सुरू होत आहेत आणि २४ फेब्रुवारी २०२५ पर्यंत पूर्ण करावे लागतील. परीक्षा नसून, अर्जदारांची शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखत यावरुन निवड होणार आहे. खाली संपूर्ण माहिती मराठीत वाचा.


SBI Specialist Officer (SO) Recruitment 2025

  • संस्था: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
  • पदांचे नाव: मॅनेजर आणि डेप्युटी मॅनेजर (डेटा सायंटिस्ट)
  • एकूण रिक्त पदे: ४२
  • अर्ज पद्धत: ऑनलाइन
  • महत्त्वाच्या तारखा: १ ते २४ फेब्रुवारी २०२५
  • अधिकृत वेबसाइट: www.sbi.co.in

Vacancy Breakdown for SBI SO Bharti 2025

पदांचे नावSCSTOBCEWSGENएकूण
Manager १३
Deputy Manager (Data Scientist)१३२९
एकूण१०२०४२

SBI Data Scientist Recruitment 2025 Eligibility Criteria

1.SBI SO Recruitment 2025 Education Qualification

  • Manager (Data Scientist): डेटा सायन्स, कॉम्प्युटर सायन्स किंवा संबंधित क्षेत्रात पदवी.
  • Deputy Manager (Data Scientist): समान शैक्षणिक पात्रता.

2.SBI SO Recruitment 2025 Age Limit (३१ डिसेंबर २०२४ पर्यंत):

  • Manager (Data Scientist): किमान २७ वर्षे, कमाल ३७ वर्षे.
  • Deputy Manager (Data Scientist): किमान २५ वर्षे, कमाल ३५ वर्षे.

SBI SO Recruitment 2025 Selection Process

  • शॉर्टलिस्टिंग: शैक्षणिक योग्यता आणि अनुभवावर आधारित.
  • मुलाखत: १०० गुणांची मुलाखत, SBI ने निश्चित केलेली किमान पात्रता गुण.

SBI SO Recruitment 2025 Application Fees

  • सामान्य/EWS/OBC: ₹७५०
  • SC/ST/PWD: शुल्क माफ

SBI Specialist Officer Recruitment 2025 Important Dates

  • अर्ज सुरु होण्याची तारीख: १ फेब्रुवारी २०२५
  • अर्जाची शेवटची तारीख: २४ फेब्रुवारी २०२५

How to apply for SBI Specialist Officer Recruitment 2025

  1. SBI च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
  2. “Careers” > “Current Openings” निवडा.
  3. नाव, संपर्क, ईमेल ID सह नोंदणी करा.
  4. फोटो आणि सही अपलोड करा.
  5. शैक्षणिक आणि व्यावसायिक तपशील भरा.
  6. फी ऑनलाइन भरा.
  7. अर्ज सबमिट करा.

SBI SO Recruitment 2025 apply online Important Links

PDF जाहिरात: इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा: इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट: इथे क्लिक करा

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*