
coal india recruitment 2025 – कोल इंडिया लिमिटेड (Coal India Limited) ने 2025 मध्ये एक महत्त्वाची भरती जाहीर केली आहे. या जाहिरातीच्या नुसार, ‘E-2 ग्रेड व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (MT)’ या पदासाठी एकूण 358 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. जर तुम्ही या पदासाठी पात्र असाल, तर तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने केली जाईल, जी 15 जानेवारी 2025 पासून सुरू होईल आणि अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 14 फेब्रुवारी 2025 आहे. . भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.
पदाचे नाव Coal India Limited Recruitment | जाहिराती नुसार ‘E-2 ग्रेड मध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (MT)’ या पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे. |
पदसंख्या | या पदासाठी एकूण 358 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. |
शैक्षणिक पात्रता coal india recruitment eligibility | शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी) |
वयोमर्यादा | उमेदवारांना 30 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे. |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 14 फेब्रुवारी 2025 |
अर्ज शुल्क –
• सर्वसाधारण उमेदवार – रु. 1180/-
• इतर (SC/ ST/PwBD candidates) – शुल्क नाही
अर्ज पद्धती – ऑनलाईन (coal india recruitment 2025 management trainee)
अधिक माहितीसाठी 👉🏻 coal india recruitment 2025 notification | |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 👉🏻 | CLICK |
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी 👉🏻 coal india recruitment 2025 official website | CLICK |
coal india recruitment 2025,coal india recruitment 2025 through gate,coal india recruitment 2025 syllabus,coal india recruitment 2025 free job alert,coal india recruitment 2025 notification,coal india recruitment 2025 management trainee,coal india recruitment 2025 official website,Coal India Limited Recruitment,coal india recruitment eligibility,coal india recruitment process,coal india recruitment 2023 notification,coal india recruitment 2023 without gate,coal india recruitment 2023,coal india limited recruitment 2025,coal india limited recruitment 2025 syllabus,coal india limited recruitment 2025 official website,coal india limited recruitment 2025 management trainee,coal india upcoming projects,coal india recruitment eligibility,coal india limited recruitment 2023,coal india limited recruitment 2020,
Leave a Reply